मंगेश येवले @ Navapur Live मानस हॉटेल जवळ अपघात युवक जागीच ठार !
*नवापूर- मानस हॉटेल जवळ अपघात युवक जागीच ठार*
नवापूर शहरा पासून 2 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय माहामार्ग क्र 6 मांनस हॉटेल जवळ मोटर सायकल अपघात झाला आहे तापी जिल्ह्यातील व्यारा तालुक्यातील गिरिषभाई गामीत वय 35 ते 40 असलेला युवक मोटर सायकल ने प्रवास करत असताना मांनस हॉटेल जवळ अपघातात जागीच ठार झाल्या ची माहिती पोलीस सूत्रा कडून मिळाली असून अपघाता बाबत माहिती समजू शकली नाही नवापूर पोलिसांच्या मदतीने सदर व्यक्ती ला जिल्हारुग्णालयात शव विच्छेदना साठी आणले असून त्यांच्या नातेवाईकांना कळवले असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पवार यांनी दिली
Comments
Post a Comment