नवापूर- मंगेश येवले @Navapur Live ब्रेकिंग न्युज लॉकडाऊन दोन आठवड्यांनि वाढला ! नंदुरबार जिल्हा ऑरेंज झोन मध्ये अटी शर्ती वर सवलती मिळणार
देशात लॉकडाऊन तिसऱ्या टप्यात दोन हप्त्याने वाढवण्यात आल्याचे केंद्र शासन च्या वतीने घोषणा करण्यात आली असून4 मे पासून 17 मे पर्यन्त लॉकडाऊन राहणार आहे नंदुरबार जिल्हा ऑरेंज झोन मध्ये असल्याने काही अटीशर्ती वर सवलती मिळणार असल्याने जिल्ह्यासाठी समाधानाची बाब आहे अटी शर्ती महाराष्ट्र शासनाचा पुढील आदेश येईल तेव्हाच सवलती बाबत उलगडा होणार आहे
Comments
Post a Comment