मंगेश येवले@ Navapur Live विसरवाडी परिसरात फेक मेसेज मुळे पसरली अफवा
*नवापूर- विसरवाडी परिसरात फेक मेसेज मुळे पसरली अफवा*
नवापूर तालुक्यातही विसरवाडी परिसरातील मांचा होंडा गावात कोरोना पोजिटिव्ह रुग्ण सापडला असून तो सिव्हिल हॉस्पिटल मध्ये भरती आहे ही व्यक्ती मुंबई हुन 17-05-2020 ला आल्याचं सांगितलं जातं आहे ही व्यक्ती मुंबई ला पोलीस खात्यात काम करत असल्याची माहिती मिळाली आहे असा प्रकारचा मेसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड करून अफवा पसरवली जात असल्याची माहिती गट विकास नंदकुमार वाळेकर यांनी दिली असून नागरिकांनी आशा कोणत्याही अफवा ना बळी पडू नका असा कोणत्याही प्रकारचा रुग्ण आढळला नसून हा मेसेज फेक असल्याचं सांगितलं असून असा मेसेज टाकून अफवा पसरवणार्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल तसेच नागरिकांनी काळजी करण्याचं कोणतेही कारण असून शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे
Comments
Post a Comment