मंगेश येवले @Navapur Live रजाळे येथील पोजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 5 लोकांचा शोध सुरू
*नवापूर - रजाळे येथील रुग्णाच्या संपर्कातील नवापूर तालुक्यात 5 लोकांचा शोध सुरू*
नवापूर तालुक्यासाठी ही धोक्याची घंटा आहे रजाळे येथील कोरोना पोजिटिव्ह रुग्णाची पार्श्वभूमी बघता प्रशासना कडून नवापूर तालुक्यातिल खांडबारा येथील 3 चिंचपाडा 1 तर नवागाव येथील 1 एकूण 5 लोकांचा शोध घेतला जात असल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली आहे
Comments
Post a Comment