मंगेश येवले @ Navapur Live खांडबारा गावातील सर्व सीमा सील एक डॉक्टर सहित 14 लोकांना केले कोरेंनटाईन
*नवापूर- खांडबारा -दि 9 रोजी सायंकाळी 7 वाजता 52 वर्षीय महिला आणि मुलाला कोरेंन्टाईन केले आहे दि 8 रोजी 12 लोकांना कोरेन्टीन करण्यात आले होते आता एकूण 14 लोकांना विलगिकरन कक्षात दाखल करण्यात आले आहे*
नवापूर पासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या खांडबारा गावात एकूण 14 लोकांना विलगिकरन कक्षात ठेवण्यात आले असून त्यांचे स्वेब नमुने तपासणी साठी पाठवण्यात आले आहे
कोरोना पोजिटिव्ह आष्टे येथील68 वर्षीय महिला 4 दिवसा अगोदर खांडबारा येथील नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्या एका डॉक्टर सहित 14 लोकांना कोरेन्टीन करण्यात आले असून गावातील सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत आज खांडबारा गावात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला
Comments
Post a Comment