मंगेश येवले@ Navapur Live मुख्य बाजारात सोशल डिस्टनसिंग चा फज्जा स्वयंसेवकाची नेमणुकीची गरज !
*नवापूर- मुख्य बाजारात सोशल डिस्टनसिंग चा फज्जा*स्वयंसेवक होमगार्ड ची नेमणुकी ची मागणी*
नवापूर शहरात तालुका प्रशासना कडून आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याचा परिणाम रविवारी सकाळी 6 वाजे पासून बाजारात नागरिकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे त्या ठिकाणी नागरिकां कडून सोशल डिस्टनसिंग चा रीतसर फज्जा उडवला जात आहे
नवापूर तालुका प्रशासना कडून मुख्य लाईट बाजारात नागरिकांची नेहमीच वर्दळ असते आशा ठिकाणी होमगार्ड अथवा स्वयंसेवक नेमणे अत्यावश्यक आहे नवापूर पोलीस होमगार्ड स्वयंसेवका ची नेमणूक फक्त वाहन तपासणी साठी न करता गर्दी पांगवण्यासाठी किंवा सोशल डिस्टनसिग चे नियम पाळले जात नाही अशा ठिकाणी होमगार्ड आणि स्वयंसेवका ची नेमणूक केल्यास नक्कीच गर्दी होण्यावर अंकुश बसेल आणि सोशल डिस्टनसिंग राखण्यास मदत होऊ शकते
Comments
Post a Comment