मंगेश येवले @ Navapur Live नंदुरबार जिल्हयातील आज 4 रुग्ण कोरोना मुक्त एकूण 9 रूग्णांना मिळाला डिस्चार्ज
*नवापूर-आनंदाची बातमी 4 रुग्ण कोरोना मुक्त*
नंदुरबार जिल्ह्या साठी आनंदाची बातमी आली आहे
आज 4 कोरोना रुग्णांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे अक्कलकुवा येथील तीन महिला आणि शहादा येथील युवकाचा समावेश आहे त्यांना 108 रुग्ण वाहिके द्वारे घरी सोडण्यात आले आता पर्यंत 9 रुग्ण उपचार दरम्यान संसर्गमुक्त झाले कोरोना विषाणू चा वेळीच उपचार मिळाल्यास रुग्ण बरा होत आहे तरी नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्ग लक्षणे आढळल्यास शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी केले आहे पालक मंत्री के सी पाडवी नवापूर चे आमदार शिरीष नाईक जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी जिल्हारुग्णालयात उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे
Comments
Post a Comment