मंगेश येवले@ Navapur Live नंदुरबार जिल्हा कोरोना मुक्त
*नवापूर- नंदुरबार जिल्हा कोरोना मुक्त*
नंदुरबार जिल्ह्यात एकूण 21 कोरोना बाधित रुग्ण आढळले होते सर्व रुग्णाचे जिल्हारुग्णालयात आयसोलेशन वार्ड मध्ये उपचार सुरू होते दुर्दैवाने दोन रुग्णाचा मृत्य झाला होता परंतु जिल्हा प्रशासन डॉक्टर्स नर्सेस पिरॅमेडिकल स्टाफ पोलीस प्रशासन यांनी जीवापाड मेहनत करून 21 पैकी 19 रुग्णांचा उपचार करून कोरोना मुक्त केल्याचं आज माहिती प्राप्त झाली आहे जिल्ह्यातील सर्व कोरोना योध्दा चे नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष नाईक नवापूर नगर पालिका नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी अभिनंदन केले आहे
Comments
Post a Comment