*नवापूर- सोलापूर हुन आलेले 11 लोक कोरेनटाईन* नवापूर शहरात सोलापूर येथून जमात मधून परत आलेल्या 9 लोक आणि त्यांच्या सोबत असलेल्या दोन ड्रायव्हर असे 11लोकांना कोरेनटाईन करण्यात आले असून त्यांच्यात कोरोना वायरस सम्बदीत कोणतेही लक्षणे दिसून आलेले नसल्याने त्यांना नवापूर येथील सिनियर कॉलेज येथील कोरेनटाईने सेंटर मध्ये ठेवण्यात आलेआहे रात्री 11 वाजेच्या सुमारास त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना नवापूर गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर आणि नवापूर सहायक पोलीस निरीक्षक दिगंम्बर शिंपी यांच्या उपस्थितीत कोरेनटाईन करण्यात आले आहे
*नवापूर- गुजरात पोलिसांच्या कारवाईत नवापूर चे तीन अटकेत* गुजरात येथील निझर गावात महाराष्ट्रात बंदी असलेल्या विमल पान मसाला भरलेल्या पिकअप वाहन 9लाखाच्या मुद्देमाल सोबत नवापूर येथील तीन लोकांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे नवापूर तालुक्याच्या सर्व सीमा सील केल्या असतांना हे वाहन कोणत्या छुप्या मार्गाने गेले असेल ते संशोधनाच्या विषय आहे अटक झालेले ड्रायव्हर आणि इतर आरोपी नवापुरचे असल्याने प्रतिबंधित असलेले विमल गुटखा तंबाखू वाहनात सापडल्याने नवापूर गुटखा, तंबाखू तस्करी चे कनेक्शन तर नाही ना याची शँका उपस्थित झाली आहे गुजरात पोलिसांनि कोरोना विषाणू प्रसार रोखण्या साठी जिल्हा तसेच अन्य राज्यातील वाहन तसेच व्यक्ती प्रवेश बंदी केलेली होती जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त कोणत्याही सामान वाहतुकीची परवानगी नसतांना गुजरात पासिंग असलेली पिकअप वाहन जवळजवळ 9 लाख रुपये किमतीच्या मुद्देमाल सहित महाराष्ट्रातील नवापूर येथील तीनआरोपीना अटक झाली असून त्यांच्या वर डिजास्टर मॅनेजमेंट ऍक्ट नुसार कारवाई करण्यात आल्याने आ...
*Breking News* *Navapur Live News* *खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सहकार्य करावे- डॉ.राजेंद्र भारुड* *जिल्हाधिकरी कार्यालयात बैठक सम्पन्न* नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 27 : कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आणि बाधित व्यक्तिंवर उपचार करण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या प्रयत्नात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यकीय व्यावसायिकांच्या प्रतिनिधीसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार राजेश पाडवी, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, अतिरिक्त शल्य चिकीत्सक डॉ.कांतराव सातपुते, डॉ.राजेंद्र चौधरी,आयएमएचे डॉ.शिरीष शिंदे, दिपक पटेल, राकेश पटेल आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, अधिकाधीक व्यक्तिंचे स्वॅब घेतले जावेत यासाठी नंदुरबार येथे चार आणि शहादा येथील दोन ठिकाणी स्वॅब घेण्याची सुविधा करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. वैद्यकीय व्यावसायिकांनी अशा जागा सुचविल्यास व लक्षणे असलेल्या रुग्णांना निश्चित वेळी त्याठिकाणी स्वॅब देण्यासाठी पाठविल्यास कमी वेळेत बाधितांबाबत माहिती ...
Comments
Post a Comment