नवापूर-सोलापूर हुन आलेल्या 11लोकांना केले कोरेनटाईन
*नवापूर- सोलापूर हुन आलेले 11 लोक कोरेनटाईन*
नवापूर शहरात सोलापूर येथून जमात मधून परत आलेल्या 9 लोक आणि त्यांच्या सोबत असलेल्या दोन ड्रायव्हर असे 11लोकांना कोरेनटाईन करण्यात आले असून त्यांच्यात कोरोना वायरस सम्बदीत कोणतेही लक्षणे दिसून आलेले नसल्याने त्यांना नवापूर येथील सिनियर कॉलेज येथील कोरेनटाईने सेंटर मध्ये ठेवण्यात आलेआहे
Comments
Post a Comment