मंगेश येवले@ Navapur Live *शहादा तालुक्यातील बामखेडा गावात 52 वर्षीय रुग्ण पोजिटिव्ह आढळल्याने खळबळ 30 लोकांना केले कोरेन्टीन*
*NLN Breking News*🔴🔴
*शहादा तालुक्यात कोरोना पोजिटिव्ह आढळल्याने खळबळ 30 लोक कोरेन्टीन*
*बामखेड़ा-कोरोनाच्या एक रुग्ण बामखेडा त.त.ता शहादा येथे आढळला जिल्हा प्रशासन हादरले!*
*बामखेड़ा-कोरोनाच्या एक रुग्ण बामखेडा त.त.ता शहादा येथे आढळला असून खबरदारी म्हणून मिरानगर हा भाग प्रशासनाने सिल केला आहे एक 52 वर्षीय व्यक्ति किडनी रोगाने त्रस्त होता त्यास नाशिक येथील खाजगी रुग्णालयात बामखेड़ा येथून दि 9 मे 2020 रोजी नेण्यात आले त्या नंतर तेथे तपासणी केली असता त्या रुग्णाच्या अहवाल हा कोविड-19 पॉजिटिव्ह आला असून त्यामुळे जिल्हा प्रशासन हादरले असून या पार्श्वभूमिवर शहादा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी शहादा पंचायत समितीचेगटविकासअधिकारी सी.टी. गोस्वामी तसेच शहादा तालुका वैद्यकीय अधिकारी डाँ.राजेंद्र पेंढारकर यांनी तात्काळ भेट दिली व प्रशासणातर्फे जवळपास 1.5 कि.मीचा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून सिल करण्यात आले असून महसूल विभागाचे तलाठी नितेश मोरे,मंडळ अधिकारी सावळे,कोतवाल खुशाल महाले कोविड अँटीफोर्स वाँरियर्स,पोलिस व आरोग्य प्रशासन हायअलर्ट आहेत रूग्णाच्या कुटुंबाचे व त्याव्यक्तींच्या व कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांची प्रशासनाद्वारे उशिरापर्यंत तपासणी करण्याचे काम सुरु आहे कुटुंबातील 9 ते 10 व्यक्तिचे स्वँब नमूने तपासणीसाठी घेण्याचे रात्री उशिरापर्यंत काम सुरु होते व जवळपास 30 व्यक्तिना होम क़्वारेंटाइन करण्यात आले आहे ग्रामपंचायतिच्या वतीने संपूर्ण गावात खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहे सारंगखेड़ा पोलिसस्टेशनचे पोलिसनिरीक्षक चंद्रकांत सरोदे,वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोहने व त्यांचे पथक तसेच पोलिस पाटील डॉ.योगेश चौधरी,सरपंच लीना चौधरी आदी च्या वतीने परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत*
-------------------------------------
Comments
Post a Comment