मंगेश येवले @Navapur live। नंदुरबार - नदुरबार तालुक्यातील रजाळे येथे पोजिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ
नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील 66 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण एक महिना मुंबई येथे मुलीकडे राहिल्याची प्राथमिक माहिती आहे. नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसताच तपासणी करावी आणि बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनाला द्यावी-जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे आवाहन.
नवापूर शहरात ही अनेक नागरिक ,विद्यार्थी विद्यर्थींनी पुणे, मुंबई ,नाशिक इथून आलेले आहेत कृपया सर्वांनी स्वेच्छेने आरोग्य तपासणी करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नवापूर तहसीलदार राजेंद्र नजन यांनी केले आहे
Comments
Post a Comment