मंगेश येवले @Navapur Live खांडबारा प्रतिनिधी- मनोज चौधरी *खांडबारा येथील 18 युवकांनी केले रक्तदान*
*खांडबारा येथे रक्तदान शिबिर 18 युवकांनी केले रक्तदान*
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासना कडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत समाजासाठी आपलंही काही देणं आहे आज देशावर आलेली कोरोना महामारी च्या संकटात रुग्णांना अत्यावश्यक वेळेस रक्ताची गरज भासते त्यावेळेस रक्त उपलब्ध व्हाहे या उद्देशाने खांडबारा येथील युवकांनी रक्तदान उपक्रम राबवला आहे
नवापुर तालुक्यातील खांडबारा येथील पिनाकी टी स्टाल येथील ओपन स्पेस येथे रक्तदान शिबिर डॉ लालचंदानी यांचा मार्गदरशनाखाली आयोजित केले होते खांडबारा येथील १८ युवकांनी रक्त दान केले यावेळी लैब टेक्नीशियन सुनिल भोई,खलील काजी,खांडबारा ग्रामपंचायत सदस्य शैलेश गावीत, जगदीश चौधरी, सामाजिक कार्यकर्ता पद्माकर शिंदे, अनिल शर्मा,नयन जयस्वाल, बबलु शर्मा, अल्ताफ अरेबियानी,मयुर चौधरी,दिनेश चौधरी,राहुल चौधरी,ललीत चौधरी,अनुपम परदेशी,प्रमे चौधरी,आदी उपस्थित होते
Comments
Post a Comment