मंगेश येवले @ Navapur Live धुळे येथे उपचार दरम्यान नवापूर पंचायत समिती सेवेत असलेले ग्रामसेवक कोरोना पोजिटिव्ह
मंगेश येवले @NavapurLive
नवापूर येथे कार्यरत ग्राम सेवक कोरोना पोजिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे
नवापूर पंचायत समिती मध्ये सेवेत असलेले 53 वर्षीय ग्राम सेवक मागील एक महिन्या पासून धुळे येथे डायलिसिस उपचार घेत होते दरम्यान सेवा हॉस्पिटल मध्ये कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांच्या स्वेब नमुने तपासणी साठी पाठवण्यात आले होते त्यात त्यांचा तपासणी अहवाल कोरोना पोजिटिव्ह आला आहे समाधनाची बाब म्हणजे नवापूर मधील कोणतीही व्यक्ती त्यांच्या। संपर्कात आलेली नसल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली आहे
Comments
Post a Comment