मंगेश येवले@Navapur Live अमन पार्क जवळ अज्ञात इसमाच्या मृत्यू
नवापूर शहरा लगत राष्ट्रीय महामार्ग क्र6 वर सकाळी 10 वाजता एका रहदारी कडून मिळालेल्या माहिती नुसार हायवे लगत अमन पार्क च्या गेट जवळ अज्ञात इसम पडलेला दिसला रहदारी व्यक्तीने नवापूर पोलिसात खबर दिली होती
नवापूर पोलिसांनी घटना स्थळी पाहणी केली असता सदर व्यक्ती मृत असल्याचे आढळले असून त्याला उपजिल्हारुग्णालयात शवविच्छेदना साठी आणण्यात आले आहे अज्ञात मृत इसमाची ओळख पटलेली नसून भिक्षुक असल्याचे निर्शनात आले असून पुढील तपास पो.को.पवार करत आहे
Comments
Post a Comment