मास्क न लावताच बाजारात सुरू आहे विक्री

मंगेश येवले
-नवापूर- मास्क वापर बाबत अजून विक्रेत्यांची मुजोरी सुरूच आहे
- --कोरोना विषाणू प्रसार आता नंदुरबार जिल्ह्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहचला आहे नवापूर पासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या साक्री येथे दि 11 रोजी कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूने धुळे,नंदुरबार  जिल्ह्यात आरोग्य विभागाची झोप उडालेली आहे 
      नवापूर शहरातिल शनिवार आठवडे बाजारात विक्रेते सोशल डिस्टनसिंग व मास्क लावण्या बाबत हलगर्जी पणा करत असल्या कारणाने प्रशासना कडून दि 11 रोजी शनिवारी भरणारा आठवडे  बाजार रद्द करावा लागला होता  रविवारी पुनः पूर्ववत जीवनावश्यक असलेल्या भाजीपाला बाजारात विक्रेते मास्क न लावताच आपला व्यवसाय करत असल्याचे निर्शनात आले आहे नगर पालिका प्रशासन कडून मास्क लावणे बंधन कारक करण्या साठी आढावा बैठकीत मागणी करून ही पालिके कडून अधिकृत पास व मास्क बंधन कारक करणे बाबत उदासीनता दिसून येत आहे

Comments

  1. BADHIR LOG RAHTAT MANGESH BHAU AAPLE AREA MADHE KARYAVAHI KARAVI MAHERBANI HOI

    ReplyDelete
  2. Ladege tabhi to jitenge...
    Maas lagane me hi apne or apne parivar ki suraksha hai...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नवापूर-सोलापूर हुन आलेल्या 11लोकांना केले कोरेनटाईन

गुजरात पोलिसांची कारवाई नवापुरचे तीन अटक 9लाखाच्या मुद्देमाल जप्त (विमल गुटखा तमाखू आणि वाहन)

Mangesh Yeole @ Navapur Live News 27/07/2020