नवापूर- मंगेश येवले। मध्यप्रदेश मधील 40 युवक निगराणीत नवापूर पोलिसांची कारवाई

*नवापूर- नवापूर पोलिसांची कारवाई मध्यप्रदेश मधील 40युवकांना निगराणीत*
नवापूर शहरातील जुना RTO तपासणी नाक्याजवळ  गुजरात राज्यातिल किम गावातून पायी चालत आलेल्या 40 युवकांना नवापूर पोलिसांनी निगराणीत ठेवले आहे सकाळी सात वाजे पासून नवापूर तहसीलदार यांना माहिती देऊन ही दुपारी 12 वाजे पर्यन्त जवळ जवळ सहा तासात सम्बदीत युवकांची पोलीस प्रशासना व्यतिरिक्त कोणीही दखल घेतलेली दिसत नाही
 प्रशासना चा हलगर्जी पणा नवापुरकरांच्या अंगलट येणंर की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे सकाळी सात वाजता माहिती मिळाल्या पासून फक्त पोलीस प्रशासना कडून त्यांना चहा पाण्याची व जेवणाची सोय केली जात आहे  
युवकांची आरोग्य तपासणी करून त्यांना कोरेंनटाईन करण्याची आवश्यकता होती परंतु उघड्यावर  बसलेल्या ह्या युवकांची प्रशासना कडून कोणतीही दखल घेतली न गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे

Comments

Popular posts from this blog

नवापूर-सोलापूर हुन आलेल्या 11लोकांना केले कोरेनटाईन

गुजरात पोलिसांची कारवाई नवापुरचे तीन अटक 9लाखाच्या मुद्देमाल जप्त (विमल गुटखा तमाखू आणि वाहन)

Mangesh Yeole @ Navapur Live News 27/07/2020