*नंदुरबार जिल्ह्यात कोरोना पोजिटिव्ह रुग्णांची संख्या झाली* 8*
मंगेश येवले
*नवापूर- नंदुरबार जिल्ह्यात कोरोना पोजिटिव्ह आठवा रुग्ण*🔴 *जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी शहादा येथील 23 वर्षीय युवक कोरोना पोजिटिव्ह असून रुग्णाची संख्या आठ झाली असल्याची माहिती दिली आहे*
*नंदुरबार जिल्ह्यात शहादा येथील 32 वर्षीय युवकाचा कोरोना मुळे 22 एप्रिल ला मृत्यू झाला होतो त्याचा पोजिटिव्ह रिपोर्ट असल्याने त्याचं संपर्कात असलेल्या लोकांच्या स्वेब नमुने टेस्टिंग साठी पाठविण्यात आल्या होत्या त्यात आज शहादा येथील 23 वर्षीय युवकाचा रिपोर्ट पोजिटिव्ह आल्याने नंदुरबार जिल्ह्यात कोरोना पोजिटिव्ह रुग्णाची संख्या आठ झाली असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे*
Comments
Post a Comment