सोलापूर जमात मधून परतलेल्या 11 लोकांना मिळाला डिस्चार्ज
मंगेश येवले-
*नवापूर- सोलापूर जमात मधून आलेल्या 11 लोकांना इस्टिट्युशन कोरेनटाईन सेंटर मधून आज सोडण्यात आले आहे
दि 2 एप्रिल रोजी सोलापूर येथे जमात मधून परत आलेल्या 11 लोकांनी लॉकडाऊन सचारबंदी चे उलघणं केल्या मुळे रात्री 11 वाजेला गुन्हा दाखल करून त्यांची कोरेंनटाईन सेंटर रवानगी करण्यात आली होती
14 दिवसा नंतर तालुका आरोग्य विभागा कडून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली 14 दिवस नंतर ही त्यांच्या त कोरोना विषाणू संसर्ग लक्षणे दिसून आले नसल्याने त्यांना आज पासून आपल्या राहत्या घरी कोरेनटाइन राहण्याचा सूचना करण्यात आल्या आहेत त्याच्या हातावर होम कोरेनटाईन सिक्का मारण्यात आला असून घरा बाहेर पडूं नये शासनाच्या नियमांचे पालन न केल्यास गुन्हा दाखल होईल याची जाणीव करून दिली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ हरीश कोकणी यांनी काळजी घेण्या साठी उपाय योजना सांगितल्या आहेत नवापूर तहसीलदार उल्हास देवरे, BDO नंदकुमार वाळेकर पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या उपस्थितीत 11 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
Comments
Post a Comment