नवापूर-मध्यप्रदेश मधील 40 युवक निगराणीत
*नवापूर- नवापूर पोलिसांची कारवाई मध्यप्रदेश मधील 40युवकांना निगराणीत*
नवापूर शहरातील जुना RTO तपासणी नाक्याजवळ गुजरात राज्यातिल किम गावातून पायी चालत आलेल्या 40 युवकांना नवापूर पोलिसांनी निगराणीत ठेवले आहे सकाळी सात वाजे पासून नवापूर तहसीलदार यांना माहिती देऊन ही दुपारी 12 वाजे पर्यन्त जवळ जवळ सहा तासात सम्बदीत युवकांची पोलीस प्रशासना व्यतिरिक्त कोणीही दखल घेतलेली दिसत नाही
प्रशासना चा हलगर्जी पणा नवापुरकरांच्या अंगलट येणंर की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे सकाळी सात वाजता माहिती मिळाल्या पासून फक्त पोलीस प्रशासना कडून त्यांना चहा पाण्याची व जेवणाची सोय केली जात आहे युवकांची आरोग्य तपासणी गरजेचे असतांना प्रशासना कडून कोणतीही दखल घेतली न गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे
Comments
Post a Comment