नंदुरबार जिल्ह्यात 281 कोरोना टेस्ट

नवापूर- नंदुरबार जिल्ह्यात आता 281  लोकांच्या कोरोना चाचणी घेण्यात आली आहे 
कोरोना पोजिटिव्ह -11
निगेटिव्ह-216
एक मृत्यू 
उर्वरित 54 लोकांचे नमुने प्रलंबित असल्याची अधिकृत माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी दिली आहे

Comments

Popular posts from this blog

नवापूर-सोलापूर हुन आलेल्या 11लोकांना केले कोरेनटाईन

गुजरात पोलिसांची कारवाई नवापुरचे तीन अटक 9लाखाच्या मुद्देमाल जप्त (विमल गुटखा तमाखू आणि वाहन)

Mangesh Yeole @ Navapur Live News 27/07/2020