नवापूर-मंगेश येवले 11 पोलीस आणि 5 आरोग्य कर्मचाऱ्यांना केले कोरेंनटाईन
*नवापूर - ब्रेकिंग न्युज 16 लोकांना केले कोरेनटाईन*
नवापूर चे 11 पोलीस 4 आरोग्य कर्मचारी आणि 1 मेडिकल ऑफिसर 16 लोकांना केले कोरेनटाईन
नवापूर येथील कार्यरत आरोग्य कर्मचारी बहुउद्देशीय सेवक नवापूर येथील RTO तपासणी नाक्यावर ड्युटी करून आपल्या राहत्या घरी धुळे येथे गेला होता
धुळे येथील एका पोजिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आला तेथून पुन्हा नवापूर येथे कार्यरत झाला असल्याची माहिती मिळताच प्रशासनाने नवापूर येथील सम्बदीत सेवका च्या संपर्कात आलेल्या पोलीस , मेडिकल ऑफिसर, आरोग्य कर्मचारी असे एकूण 16 लोकांना आज कोरेन्टीन करण्यात आले असून नवापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालय येथील कोरेनटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आल्याची माहिती गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली आहे

नवापूर तालुक्यातिल नागरिकांनी घाबरून न जाता अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असून कोणीही घराचे पडू नये मास्क ,व सोशल डिस्टनसिंग पाळावे असे आवाहन करण्यात आले आहे
Comments
Post a Comment