नंदुरबार जिल्ह्यात कोरोना पोजिटिव्ह रुग्णाच्या संख्येत वाढ अक्कलकुवा 1 शहादा 1 एकूण 13 पोजिटिव्ह
नवापूर- नंदुरबार जिल्ह्यात दुपारी 12 वाजे पर्यन्त 54 तपासणी अहवाल प्राप्त झाले असून 52 व्यक्तीचे स्वेब चे अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्ह्या साठी दिलासा दायक वृत्त असले तरी दोन पोजिटिव्ह रुग्ण वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढलेली दिसत आहे
आज अक्कलकुवा 58 वर्षीय पुरुष तर शहादा येथील 15 वर्षीय तरुणीचे तपासणी अहवाल पोजिटिव्ह असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे
जिल्हाधिकारी कार्यलयात खासदार हिना गावित आणि डॉ विजय कुमार गावित जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत कोरोना आजार संदर्भात आढावा बैढक आयोजित करण्यात आली होती खासदार डॉ हिना गावित यांनी संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वेब नमुने तपासणी जलद गतीने व्हावी या बाबत शासनाला आदेशीत केले आहे
Comments
Post a Comment