नंदुरबार शहरात पहिला पोजिटिव्ह रुग्ण आढळला जिल्हाधिकारी यांचे घाबरून न जाता घरात राहण्याचे आवाहन
.नंदुरबार जिल्हा गेल्या अनेक दिवसापासून ग्रीन झोन मध्ये होता परंतु काल नंदुरबार शहरातील एका 48 वर्षीय व्यक्तीला कोरोना आजाराचे लक्षणे दिसून आल्याने नंदुरबार जिल्हा रूग्णालयात गुरूवारी संध्याकाळी दाखल झाला. मालेगाव शहराची हिस्टरी असल्याची माहिती समोर आली आहे.जिल्हा रूग्णालयात दाखल झाला आहे. त्या रुग्णाचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासन खळबळ उडाली आहे. त्याचा परिसर संपूर्ण परिसर सील करण्याचे काम सुरू होणार आहे. अशी माहिती नंदुरबार जिल्हा रूग्णालयात प्रशासने व जिल्हाधिकारी यांनी एका ऑडिओ संदेश द्वारा कळवले असून उद्या पासून नंदुरबार शहर तीन दिवस बंद असणार आहे
Comments
Post a Comment