Mangesh Yeole @Navapur Live जनता पार्क येथे दुबई हुन आलेल्या व्यक्ती ला केले कोरेंनटाईन
*नवापूर - जनता पार्क परिसरात विदेशातून आलेल्या एका व्यक्तीला केले कोरेनंटाईन*
रात्री दुबई वाया मुंबई कार ने प्रवास करत नवापूर शहरात आलेल्या व्यक्ती ला खबरदारी म्हणून प्रशासनाने नवापूर कोरेंनटाईन सेंटर कोरेनंटाईन केले असल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली
नवापूर शहरात दि 13 रोजी जनता पार्क मधील 55 वर्षीय पुरुष कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत
नवापूर शहरात तीन रुग्णांची नोंद झाली होती त्यात दि 12 राजी मंगलदास पार्क मधील 65 वर्षीय महिला कोरोना मुक्त होऊन सुखरूप घरी परतल्याने शहरात सुखद बातमी मूळे शहरात आनंदाचे वातावरण झाले आहे
Comments
Post a Comment