Mangesh Yeole @ Navapur Live राष्ट्रीय महामार्ग क्र 6 नविहोंडा येथे गीतिरोधकाची मागणी पूर्ण !
*नवापूर- नविहोंडा येथे गतिरोधक मूळे नागरिकांन मध्ये समाधान*
नवापूर नगरपरिषद हद्दीतील नविहोंडा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र 6 रस्त्याचे दुरुस्ती करण्यात आली महामार्ग वर अवजड वाहतूक मोठया प्रमाणावर आहे सदर नविहोंडा प्रभाग रस्त्याचा दोन विभागात विभागला असल्याने नागरिकांचा वावर अधिक प्रमाणात असल्याने गतीरोधक अभावी अपघात होण्याची भीती निर्माण झाली होती
गतिरोधकाची मागणी परिसरातील नागरिकांनी तहसीलदार आणि नवापूर चे आमदार शिरीष नाईक यांच्या कडे करण्यात आली होती आमदार शिरीष नाईक यांनी जिल्हाधिकारी कडे सदर गतिरोधक बसवन्या साठी निवेदन देण्यात आले होते
Comments
Post a Comment