Mangesh Yeole@ Navapur Live एकता हॉटेल जवळील अपघातात मृत व्यक्तीची ओळख पटली असून तो न्यू शिवाशांती हॉस्पिटल चा कर्मचारी आहे
राष्ट्रीय महामार्ग क्र 6 वरील रांयंगण शिवारात एकता हॉटेल जवळ सायंकाळी 4ते 5 वाजेच्या दरम्यान मोटर सायकल अपघातात मोटर सायकल स्वार चा जागीच मृत्यू झाला होता मृत व्यक्तीची ओळख पटली असून ते डॉ अमित मावची यांच्या न्यू शिवाशांती हॉस्पिटल चे कर्मचारी आहे
निलेश अरुण भोये वय 22 ह्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मयत युवक शिरसोली( पिंपळनेर) तालुका साक्री येथील रहवासी असल्याची माहिती मिळाली आहे
Comments
Post a Comment