MANGESH YEOLE @NAVAPUR LIVE *नवापुर शहरात कोरोना चा तिसरा रुग्ण आढळल्याने खळबळ तर ग्रामीण भागात नागरिक सतर्क*

नवापूर शहरात राजीवनगर नविन पोस्ट ऑफिस च्या मागील बाजूस 72 वर्षीय वृद्ध सुरत येथे हृदयविकार उपचारासाठी सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते 
   उपचारा दरम्यान त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती तपासणी अहवाल  कोरोना पोजिटिव्ह आल्याची माहिती रात्री नवापूर तालुका प्रशासनाला कळल्या नंतर प्रशासना कडून रात्री स्थानीक रहिवासी आणि नगरसेवकांच्या मदतीने पाहणी करून रुग्ण राहत असलेला परिसर कंटेंटमेंट झोन घोषित करण्यात आला रात्री उशिरा पर्यन्त सदर परिसरात बेरिकेटिंग करण्याचे काम सुरू  होते 
   दरम्यान उच्छल तालुक्यातील गव्हाण गावात 5 युवकांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी वाऱ्या सारखी तालुक्यात पसरली आणि महाराष्ट्र गुजरात सीमा असलेल्या आजू बाजू तिल खेड्या पाड्यातील लोकांना गव्हाण येथील 5 कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील दोन लोक नवापूर तालुक्यातील बिलमांजरे गावात असल्याची माहिती कळाल्याने गावातील लोकांनी तत्काळ स्थानिक प्रशासना ला कळवले नवापूर गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर आणि आरोग्य अधिकारी यांनी धाव घेत सदर संपर्कातील लोकांना कोरेंनटाईन होण्याच्या सूचना करत गव्हाण गावात परत रवाना केल्याची माहिती मिळाली गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी गावातील जागृत असलेल्या नागरिकांचे कौतुक केले असून आपल्या तालुक्यात गावात कोणीही बाहेरून आलेल्या व्यक्ती ची माहिती न लपवता प्रशासनाला कळवण्याचे आवाहन केले आहे                                         बिलमाांजरे                नवापूर

Comments

Popular posts from this blog

नवापूर-सोलापूर हुन आलेल्या 11लोकांना केले कोरेनटाईन

गुजरात पोलिसांची कारवाई नवापुरचे तीन अटक 9लाखाच्या मुद्देमाल जप्त (विमल गुटखा तमाखू आणि वाहन)

Mangesh Yeole @ Navapur Live News 27/07/2020