Mangesh Yeole @ Navapur Live नवापुर - भीम नगर येथे 72 वर्षीय महिला कोरोना पोजिटिव्ह
*नवापूर- शहरात 72 वर्षीय महिला कोरोना पोजिटिव्ह*
नवापूर शहरातील भीम नगर परिसरातील 72 वर्षीय महिलेचा सुरत येथे 15 दिवसा पासून उपचार सुरू होते सदर महिलेचा कोरोना चाचणी अहवाल प्रशासनाला आज रोजी प्राप्त झाला असून महिला कोरोना बाधित असल्याचे सुरत येथील उपचार करत असलेल्या हॉस्पिटल कडून कळाले आहे
आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत वसावे यांनी परिसर कंटेंटमेंट झोन घोषित करून आपल्या आरोग्य यंत्रणे मार्फत सम्पूर्ण परिसरात तपासणी मोहीम सुरू केली आहे
बाधित महिलेच्या कुटुंबातील एक व्यति ला कोरेंनटाईन सेंटर ला आणण्यात आले असून 6 लोकांना होम कोरेंन टाईन करण्यात आले असल्याची माहिती प्रशासना कडून मिळाली आहे
Comments
Post a Comment