Mangesh YEOLE @ NAVAPUR LIVE उच्छल तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना चा शिरकाव एकाच दिवशी 5 युवकांना कोरोनाची लागण !
नवापूर शहराला लागूनच असलेला गुजरात राज्यात उच्छल तालुक्यातील गव्हाण गावात5 युवकांना कोरोना ची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे
धोक्याची घंटा म्हणजे 5 ही युवकांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे
नवापूर तालुक्यात विसरवाडी येथील एक आणि नवापूर शहरातील दोन लोकांना कोरोनाची लागण झाली लॉकडाऊन आणि अनलोक च्या तब्बल 100 दिवसा नंतर नवापूर शहरात कोरोनाची एन्ट्री झाली
Comments
Post a Comment