मंगेश येवले @Navapur Live विसरवाडी परिसरातील पोजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्व संशयित लोकांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह
*नवापूर- विसरवाडी सर्व संशयिताचे तपासणी अहवाल निगेटिव्ह*
विसरवाडी positive रूग्णाच्या संपर्कातील अनखी 5 लोकांचे स्वेब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत पत्नी,२ मुले,सासू,सासरे असे सर्वच लोकांचे कोरोना संसर्ग तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर पोजिटिव्ह असलेल्या 47 वर्षीय कोरोना पोजिटिव्ह रुग्णाचे उपचार सुरु असल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली आहे
Comments
Post a Comment