मंगेश येवले @Navapur Live मंगल कार्यालयात लग्न समारंभ साठी परवानगी मिळणार जिल्हाधिकारी नंदुरबार
मंगल कार्यालयात लग्न समारंभास परवानगी
नंदुरबार दि.24-खुले लॉन, विना वातानुकूलीत मंगल कार्यालय, हॉल, सभागृह किंवा घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्नसमारंभ पार पाडण्यासासाठी नागरिकांकडून मागणी आल्यास त्यास परवानगी देण्याचे निेर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे.
Comments
Post a Comment