मंगेश येवले @ Navapur Live नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा शिरकाव !
*नवापूर- नवापूर तालुक्यात कोरोना चा शिरकाव*
*नवापूर: विसरवाडी येथील 48 वर्षीय पुरुष कोरोना पॉसिटीव्ह आढळून आला आहे. नवापूर तालुक्यात आढळून आलेलं हे तालुक्यात पहिले प्रकरण आहे. संशयित रुग्ण क्वा रंटीन करण्यात आला होता. तीन दिवस आधी त्याचा स्वाब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज आला. संशयित रुग्णास तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे अशी माहिती गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली असून ग्रामीण भागात कोरोना विषाणू चा शिरकाव झाल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे*
Comments
Post a Comment