मंगेश येवले @ Navapur Live नंदुरबार जिल्हा साठी सुखद बातमी 9 रुग्ण कोरोना मुक्त

*नवापूर-सुखद बातमी  कोरोना बाधित 9 रुग्ण कोरोना मुक्त*
नंदुरबार जिल्ह्या साठी आनंदाची बातमी आज 9 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत 
आज दुपारी 12 वाजता जिल्हारुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलं आहे 
जिल्ह्यात आता पर्यन्त कोरोना बाधित 34 रुग्ण उपचार घेत होते त्यातील मृत्यू संख्या  3  आहे
28 कोरोना बाधित रुग्ण यशस्वी उपचारा नंतर बरे होऊन घरी गेले आहेत सध्या जिल्हारुग्णालयात फक्त 3 रुग्ण उपचार घेत आहेत 28 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती  प्रशासना कडून प्राप्त झाली असून जिल्ह्यासाठी सुखद बातमी आहे

Comments

Popular posts from this blog

नवापूर-सोलापूर हुन आलेल्या 11लोकांना केले कोरेनटाईन

गुजरात पोलिसांची कारवाई नवापुरचे तीन अटक 9लाखाच्या मुद्देमाल जप्त (विमल गुटखा तमाखू आणि वाहन)

Mangesh Yeole @ Navapur Live News 27/07/2020