मंगेश येवले @Navapur Live विसरवाडी परिसरासाठी सुखद बातमी कोरोना पोजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 6 लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह !
*नवापूर - विसरवाडी साठी सुखद बातमी*
विसरवाडी परिसरातील 48 वर्षीय पुरुषाचा कोरोना पोजिटिव्ह रिपोर्ट आल्याने खळबळ उडाली होती त्याच परिसरात सदर इसम जवळ जवळ 8 लोकांच्या अधिक संपर्कात आला असल्याने प्रशासनचि चिंता वाढली होती विसरवाडी परिसर सम्पूर्ण बाजार पेठ सह अत्यावश्यक सेवाही 5 दिवस बंद करण्यात आली होती
Comments
Post a Comment