मंगेश येवले @ Navapur Live नवापूर तालुक्यतील एक पुरुष एक महिला पोजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांची जिल्हा रुग्णालयात स्वेब तपासणी साठी रवाना !
*नवापूर- नवापूर तालुक्यातील एक पुरुष एक महिला पोजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने खळबळ*
नवापूर तालुक्यातील घोगळपाडा येथील एक पुरुष नंदुरबार येथील कोरोना संसर्ग असलेल्या पोजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याची माहिती मिळाली आहे संपर्कात आलेल्या पुरुषाला जिल्हारुग्णालयात स्वेब तपासणी साठी पाठवण्यात आले असून नवापूर पंचायत समितीत कार्यरत एक ग्रामसेवीका मालेगाव येथे वास्तव्यास असलेलेल्या आपल्या पतीच्या संपर्कात आली होती ती महिला ग्रामसेवीका नवापूर येथे सहा (6) दिवसा पासून नवापूर येथे राहत्या घरी होमकोरेंनटाईन करण्यात आलेले होते मालेगाव येथील त्यांच्या पतीचा स्वेब नमुना तपासणी अहवाल पोजिटिव्ह आल्याने नवापूर तालुक्यात खळबळ उडाली असून महिलेचे स्वेब नमुना तपासणी साठी जिल्हारुग्णालयात पाठवण्यात आले आहे घरातील व्यक्तींना होमकोरेंनटाईन करण्यात आले असल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली आहे
Comments
Post a Comment