मंगेश येवले @ Navapur Live नवापूर कोरोना अपडेट
नवापूर रेल्वे स्टेशन परिसरातील 3 लोकांना कोरेनटाईन करण्यात आले असून एका 29 वय असलेल्या पुरुषाला कोरोना विषाणू संसर्ग लक्षणे दिसल्याने स्वेब नमुना तपासणी साठी पाठवण्यात आले आहेत सदर पुरुषाचा संपर्कातील 23 व 27 वय असलेल्या पुरुषांना खबरदारी म्हणून विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली आहे
Comments
Post a Comment