*Navapur Live News NLN* नवापूर तालुक्यात संताप जनक घटना शिक्षक बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न*
*एका नराधमाने केला त्याच्या स्वत: च्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न*
दि. 01.08.2020 रोजी रात्रीच्या वेळी एका नराधम शिक्षक बापाने त्याच्या अल्पवयीन मुलीला मोबाईलमधील अश्लील नग्न व्हिडीओ व फोटो दाखवुन तिचेवर अतिप्रसंग करण्याच्या इराद्याने छेडछाड करुन तिचा विनयभंग केल्याबाबत अल्पवयीन पिडीत मुलीने नवापुर पो.स्टे.ला तक्रार दिल्याने नराधम शिक्षक बापाविरुद्ध विनंयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन त्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंग राजपुत यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/धिरज महाजन हे करीत आहेत.
Comments
Post a Comment