,भाजीपाला बाजार स्थलांतरित होणार

https://youtu.be/R-7Gn_t9fqs
*नवापूर-*NLN च्या बातमीची दखल भाजीपाला बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भरणार*
  कोरोना विषाणू च्या संसर्गामुळे सम्पूर्ण जग हादरल असतांना नवापूर शहरात मात्र भाजीपाला आठवडे  बाजार भर वस्तीत भरवला गेल्याने स्वामी विवेकानंद चौकातील नागरिक संतप्त झाले होते जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांनी सदर बाजार इतरत्र हलवण्या बाबत प्रशासनास विनंती केली होती
        नवापूर लाईव्ह चेंनल च्या माध्यमातून आठवडे बाजारातील गर्दी कोरोना विषाणू संसर्ग  साठी धोका दायक असल्याचे दाखवन्यात आले होते   ह्या गर्दी मुळे भाजीपाला बाजार स्थानिक  लोकांच्या आरोग्या चा प्रश्न निर्माण होणार याची  अधिकाऱयांना  शास्वती होताच प्रशासनाने दखल घेतली 
 आमदार शिरीष नाईक यांनी स्थानिक लोकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेत नगरसेवकांना  बोलावून  बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती च्या आवाराची  जागा उपलब्ध करून देतो  असल्याचे सांगितले 

    आज सकाळी आमदार शिरीष नाईक नवापूर नगर परिषदे चे नगरसेवक आणि तहसीलदार यांनी मार्केट कमिटी(कृषी उपन्न बाजार समिती )च्या आवारात शेड असलेल्या जागेची पाहणी करत आज सम्पूर्ण परिसरात औषध फवारणी करत जागेच नियोजन नगरपरिषद कार्यलयीन अधीक्षक अनिल सोनार तसेच कर्मचारी  यांनी प्रत्येक भाजीपाला विक्रेत्या मध्ये बसण्या साठी सुरक्षित अंतर ठेवत आखणी केली 
 डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड वरील विक्रेत्यांना उद्या पासून जागा स्थलांतरित केली जाणार असल्या बाबत सूचीत केले आहे
 स्थानिक नागरिकांनी आमदार शिरीष नाईक नगरसेवक आणि प्रशासना सोबत   नवापूर लाईव्ह न्युज चेंनल चे आभार मानले आहेत

Comments

Popular posts from this blog

नवापूर-सोलापूर हुन आलेल्या 11लोकांना केले कोरेनटाईन

गुजरात पोलिसांची कारवाई नवापुरचे तीन अटक 9लाखाच्या मुद्देमाल जप्त (विमल गुटखा तमाखू आणि वाहन)

Mangesh Yeole @ Navapur Live News 27/07/2020